आम्ही उठाव केलाय, बंडखोरी नाही - गुलाबराव पाटील | Shivsena | Gulabrao Patil
2022-07-06
1,479
आम्ही भाजपात प्रवेश केलेला नाही. आम्ही शिवसेना म्हणून उभे आहोत. २२ माजी आमदार आणि १२ खासदार आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी तंबू सांभाळावा, असं गुलाबराव पाटील म्हणाले.